Power Of Gayatri Mantra | गायत्री मंत्राची अदभूत शक्ती | Sadhguru Jaggi Vasudev | Lokmat Bhakti

2021-08-24 1

गायत्री मंत्र हे आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचे मंत्र आहे. गायत्री मंत्राला योगाच्या भाषेमध्ये तंत्रज्ञान असे म्हणतात. त्याचबरोबर गायत्री मंत्र ही एक शक्तीशाली प्रक्रिया आहे आणि या मंत्राचे स्वरूप हे भिन्न आहे. म्हणून सद्गुरू जग्गी वासूदेव यांनी गायत्री मंत्राची अदभूत शक्ती काय आहे व त्याचे महत्व किती आहे? त्यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Sadhgurujaggivasudev #GayatriMantra #Sadhguru
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा